18.12.09

न्युटनचे गतीचे नियम (तिन्ही एकत्र )

Posted by Picasa

सारंग - कृष्णाचा भाऊ


28.4.09

कोनारा - करबो लडबो हारबो

मला कोणाला जिंकलेल बघताना जितका आनंद होत नसेल, तितका 'कोनारा'ला हरताना पाहून होतो. सहा बॉलमध्ये सात करता आल्या नाहीत, तर मिजास कशाला करायची? नाय म्हणायला त्याने अजून तरी कोणाला रन-आउट नाय केल, म्हणजे प्रगती आहे. यंदा 92 धावांनी आणि गेल्या वर्शी पाच ओव्हर्स मध्ये मुंबईने धुतले. कायच्या काय ओव्हररेटेड टिम आहे. गेल्या वेळी काय चार पाच मॅचेस जिंकल्या त्या कशा काय ते देवाला माहीत. पॉंटिंग हवा होता, त्यालाही आता हरायची सवय झालीय. (मी ऐकलय की ऑस्ट्रेलीया आता बांगलादेशाबरोबर पाच टेस्ट खेळणारय.) भारताचा स्ट्राईक बोलर, आणि विकेट किती तर सात, त्यासुद्धा तेरा मॅचेस मध्ये. त्यापेक्शा माजी बरे, आठ तरी घेतल्या गेल्या वेळी, यंदा एकही नाही.

एकंदरीत मजा आहे.

18.9.08

सुयोग्च्या मिळालेल्या शुभेच्छा

25.9.07

जिंकलो !!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!