वेली वरची एक कळी
वेली वरची एक कळी
थोडी शहाणी थोडी खुळी
डोक्यावर घालून हिरवी टोपी
संध्याकाळी गेली झोपी
स्वप्नाता तिच्या देव आला
हळूच पापा घेऊन गेला
दुस-या दिवशी उठली कळी
खदतखदत हसत सुटली
इतके इतके हसू आले
कळीचे एकदम फूलच झाले.
वेली वरची एक कळी
थोडी शहाणी थोडी खुळी
डोक्यावर घालून हिरवी टोपी
संध्याकाळी गेली झोपी
स्वप्नाता तिच्या देव आला
हळूच पापा घेऊन गेला
दुस-या दिवशी उठली कळी
खदतखदत हसत सुटली
इतके इतके हसू आले
कळीचे एकदम फूलच झाले.
0 अभिप्राय:
Post a Comment